सी-एफ-एल विरुद्ध ट्यूब-लाईट

ही लढाई आमच्या घरात (मनात) २००३ साली ( काय म्हणालात आधी घरवाली… मग नंतर कोण? ) सुरु झाली. म्हंजे अगदी गांधी विरुद्ध गांधी बिरुदासारखीच. आता मात्र आम्ही माफ कबूल करतोय की सी-एफ-एल ने डोळ्यांना त्रास होतो. ते शुद्ध प्रकाश नीट देऊ शकत नाहीत आणि आता ७ वर्षानंतर आम्ही घरात एक एक ट्यूब-लाईटसुद्धा वसवून घेतली आहे. अजून २-४ बसYच्यात पण सुरुवात की रुजवात काय ते घातलीये की केलीये… वीज मात्र आमी जपूनच वापरतो सूर्य प्रकाश नसेल तेव्हाच. म्हणूनच दोन खिडक्यांचे पडदे कमी करून त्या काचा फ्रॉस्टी होतील अशी सोय केली म्हंजे पब्लिकला फुकट शिणेमा बगायला मिळू ने म्हूँ… तप्तूर्वी (म्हंजे २००३ पूर्वी) ३-४ वर्से आमी घरच्या दरवाजाच्ये लॅच न लावता कडी कुलुप कोयंड्यावर जगलो तवाच आमच्या तपश्चर्येचे फळ आमाला मिलाले…

हे विदुषक का प्रदुषक म्हंजे कोन ते नीट बगा. भाएर सुर्यपरकास असताना काचांना ब्लाईंड्स लावून आत प्रकाशासाठी दिवे लावून काम करत बसतात ते. आमी म्हंतो की नसेल ध्रुव प्रदेशात प्रकास तेव्हा लावा कंदील तुमच्या अकलेचा-पेचा, पन गरज नसताना पडदे (ब्लाईंड्स) का लावता… त्या परिस मग दर्रोज ध्यान का करत न्हाई डोले मिटून? तसं केलं तर निदान आतला प्रवास तर्र सुरु व्हईल नायतर काय सूर्य असून नसून सारखाच… कारन दर्रोज पडत्येय ते हाये जयद्रथाचेच मुंडके!

आमचा लढा त्या कोण नरेंद्र दाभोळ्करांच्या अंनिस इतकाच प्रभावी (होणार) आहे कारण आम्ही स्वानुभूतीतून बोलतोय…

तंत्रज्ञानाने सर्व प्रश्न सुटतात असे नाही उलटे काही अधिकच गंभीर होतात हे आमचे अनुभव सांगतात… तेव्हा ते सर्व रोखण्याचे सर्व प्रयत्न सरकारी पातळीवर चालूच रहायला हवेत आणि त्यातून जलद मार्ग-संक्रमणासाठी लाच (the latch lock) देणाऱ्यांना पकडायलाच हवे… हे झाले त्रिकालाबाधित सत्.

आमच्या घरचा कडी-कोयंडाच सुरक्षित ठेवतो आम्हांला कारण तोच आहे ह्या घरचा पायंडा! त्ये बी नगंच वाटत असेल तर मुक्काम पौष्टिक-संक्रांत-हलवा शिंगणापूरला…

त्याला आम्ही नेहमीच लावतो कुलुप, की जे फकस्त योग्य क्लुप्तीनेच (किल्लीने न्हाई) उघडते

कळावे.

आपलाच अभिनिवेश,
ट्यूब-लाईट वि. सांजवात

ता.क.: “आम”च्या पैल्या बायकोला चश्मा लागला ७ वीत (म्हंजे किती फूट ते ८वून सांगा बरं… कारण आमची वीत म्हंजे वाघाचे पंजे)… दुसरीला लागला तिचं लगीन झाल्यावर… तिसरी सापडत नाही कुणाला बी :-)

काय करनार… पावनं….. आज लई जनींना (कोन संत जनाबाई?) रडताना बगून सत् सांगावं लागलं. व्हय भौतेक तीच ती संत जिनं गानं लिवलं भोला दादुला बाई मी केला संसार सारा ना गांवला. काय करणार.. नीट आई का तिची तक्रार… सौसार गावला न्हाई, तेला पकडायचा लय प्रयत्न करून बी.

म्हनून मंतो राव शिवबाला पकडनं सोपं न्हाई कारन श्रीं ची तशी (तेला सापडYची) विच्छाच न्हाई

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
5 Responses
  1. मनोहर says:

    इलेक्ट्रॉनिक ट्यूबलाईट हा सीएफ्एल दिव्याला पर्याय आहे.

  2. करेक्ट… तेच वापरतोय रात्र काढायला…

  3. me says:

    Kajave aana muthbhar !

  4. पहिल्यांदा कपड्यांना हाताने काजं करायला शिकतो मग दाखवतो सस्ता या रस्ता

  5. गुरुG says:

    आपणांस काजवासव म्हणायचे आहे का?

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>