उठा राष्ट्रवीर हो…
आज सकाळी सकाळी देवपूजेला बसलो आणि हेच गाणे तय झाले.. काते इचारू नगासा…
ह्या उ. आणि ठा. मंदी आमान्ला उद्धव ठाकरे भासू लागले… म्हणून मनतोय फुडचं काय इसरू नगा… गानं लई झ्याक असणार म्होरं…
आपन फकस्त गाळलेल्या जागा भरायचे काम करांयचं अन बाकी गानं हाय थितंच ठेवा
अवो ते भारतमहासंघवाले गुर्जी, त्या माधवनाथांच्या गादीच्या उत्तराधिकाऱ्यासारखे सध्यातरी उद्धवला करा स्थीर अन घुमवा राजला भारतभर… अन् द्या त्याला संरक्षण राष्ट्रसंघाचे… बगू मग खरे कोन अनं खोटं खरंच कुठं पडतय ते…
कारण त्ये इवेकानंदांनी सागितलेलं उत्तिष्ठत म्हून समदे तिष्ठत बसलेलं उठा ह्येच आसनार… काश्मिर पनं दिसेल तुमाला नीट डोलसपने बगितलं तर शेजारीच थित… आवाजबीखणखणीतदिसतोय… मूनम्हंतोत्येनीमिशाउतरवायाच्याआतघोलखतमकरायचंलक्षामंदीआसूदे…
ह्ये गाने कोनाचे… (अगदी ही पोरी कोनाची च्या इ-स्टाईलवर गायचं बरं का!)
