अय्यंगार पुण्याचे

आता हे पुण्याचे कि पुण्ण्याचे ते मात्र ज्याचे त्याने नीट ओळखाणे.

कारणबऱ्याच बेंगलोर अय्यंगार बेकरी पालथ्याघड्यावर ओतल्या तरीही जे योगसाधूनशिकलेल्यांना तर हे पुण्यवान( कसलेवान )अय्यंगार वाटतात… आयुष्यभर शरिराचे धनु ज्यान्नी लीलया पेलले आणि पुणेकरांचे पुण्य ज्यांच्या कृपे लाभले असे हे गुरुवर्य अय्यंगार हे पुण्याचे असूनसूनही पुण्याचेच आहेत…

आता पुण्याचे नसूनही पुण्याचेच हे वाक्य धनुष्यासारखे पुणेकर कसे वाकवतात ते कधीही अवश्य पहा.

कधी ते पुण्यवान अर्थी योजतात तर कधी उणेरी अर्थी…

म्हणूनच म्हणतात येथे सत्य सावकाश की यथावकाश उगवते… म्हणजे उगवते अथवा नाही हे जाणावे.

प्रणाममाझाघ्यावाहा (ही+जागा+हेतुपुरस्सर+मोकळी+राखली+आहे) श्रीमहाराष्ट्रदेशा

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
2 Responses
  1. मी says:

    सासवडला एक बेकरीवाले अय्यंगार आहेत आणि बेटेनडॉर्फ मधे अय्यंगारांकडे योगा शिकलेले कोणी‌ आहेत हे ऐकीवात आले .. आपल्यासाठी कोण हवय ?

  2. शिरीष says:

    हा प्रश्न जर मी एखाद्या वेगळ्या इराद्याने विचार केला तर त्याचे स्वरूप बदलते म्हणून उत्तर रूपाकात्मक देतोय… मी लग्न करायला ही मुलगी छान की ती मुलगी चांगली असा प्रश्न तर मनी आला तर निम्नलिखित विचारच योग्य ठरतो…

    माझी प्रकृती हीच माझी प्रथम पत्नी होय. आता तिच्यापासून विभक्त होऊन (म्हणजे मनांत वसलेल्या शब्दाला विभक्ती प्रत्यय लावून) तिला द्वितीय स्थान देण्यासाठी जी मुलगी मला सर्वार्थाने योग्य वाटते तीच माझी पहिली पत्नी होण्यास लायक ठरते. कारण त्यानंतरचे सर्व योग म्हणजे हाकलाहीगाडीतोमीनव्हेच चा १००१ वा प्रयोग. बाकी साठी बुद्धी नाठी म्हणून योग्येळी हातात घेऊ काठी न हाणी नाठाळाच्या माथा.

    पाय पसरूनी जळात वसला बसला औदुंबर ही कविता कोण्या कवीची?

Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>