छ. शिवाजी म. जयंती

आमच्या संकेतगुणन पद्धतीनुसार ह्यावर्षीची छ. शिवाजी महाराज जयंती ९ मार्च २०१० ह्या सुदिनी येते… म्हणजे दरवर्षी ती त्याच दिवशी येणार…

आणि राम नवमी सालाबादप्रमाणे ३० मार्चला येणार…

एकदा परमेश्वर आहे हे अनुभूतीपूर्वक मानले की जसे सगळ्या काळज्या त्याच्या हवाली करून चिंतामुक्त जीवन जगता येते तसे आमचे संकेतगुणन मानक धरल्यास तारखेचे घोळ सुटतात आणि दरवर्षी चंद्र उगवला नाही तरीही पौर्णिमा साजरी होऊ शकते :-)

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>