मराठी माणसाला दुहीचा शाप आहे असा बोलबाळा आहे तरी, ‘हे महाराष्ट्रवीरा’ (हो आमच्या नांवातच “ष” असल्याकारणाने वाचाषूरांच्या भाऊगर्दीत आम्ही स्वतःला सहसा सामील करून घेत नाही) जे तुटले ते जुळवून दाखव… आणि मगच आत्जा!
अशी काही दुही नाही हे जाणकार जाणतात. तो दुहीं (असा उच्चारित नासिक्य) शब्द हाच हिंदु ह्या शब्दाचे आरशातले रूप आहे जसा “मराठी मे राम” ह्याचे अत्यंत सुंदर खंडनात्मक क्लेषदायक सत्य म्हणजे “कामठीपुरा” शब्द! ह्या “मे” वर अनुस्वार वसविला की बोलो हिंदी में। आता “की” चा अर्थ बान्ग्ल (ब+आंग्ल) भाषेत?
