वातावरण चिघळू नये म्हणून…

१. इंदिरा गांधींची हत्या त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी केली.

२. राजीव गांधींची हत्या LTTE ने केली.

३. दिल्लीतील शिखांचे हत्याकांड समाज कंटकांनी केली.

४. भिंद्रनवालेंना सुवर्णमंदिरात घुसून मारले.

५. जनरल वैद्यांना काही शिख मारेकऱ्यांनी मारले.

६. दोस्त राष्ट्रांनी जर्मनीच्या मध्यभागी भिंत बांधली.

७. इंग्रजांनी हिंदुस्थानची फाळणी केली.

८. मुंबई महानगरीत पावसाने थैमान घातले.

९. परवा पुण्यात अर्ध्या तासात ६६ मि.मी. पाऊस झाला.

१०.

११. गुजरात दंगली दरम्यान मोदींनी ध्यान केले.

१२. गांधीजींनी मौन सोडले.

१३. भोपाळ पीडीत तत्कालीन भारत सरकारने वॉरेन अँडरसन ना इंडिया सोडून जाऊ दिले.

वातावरण चिघळू नये म्हणून…

१. काही सज्जन क्षणिक मोहाच्या आहारी गेले…
२. काही सज्जन चिडून गुन्हे करू लागले…
३. ग्यानी झैलसिंगानी लोकांचे जोडे पुसले…
४. कारसेवेने सुवर्णमंदीर ठीक ठाक केले…
५. काही कंपन्यांनी उन्हाळ्याचा त्रास आपल्या कर्मचाऱ्यांना होऊ नये म्हणून ब्लू-स्टारचे एअर कंडिशनर्स (वातावरण संकुलक) बसविले!

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>