घोस्ट हू मॉक्स

आपल्यातील बहुसंख्य गणांनी बालपणी (आणि तरूणपणीसुद्धा) बहुदा पूर्वीची इंद्रजाल कॉमिक्स वाचली असतील तर त्यातल्या वेताळ (GHOST who walks) कथेची उपहासिक आठवण करून देणारी वार्ता वाचली. लाज वाटली की बाकीबाब बोरकरांच्या (म्हणजे आमच्याच) गोव्यात काय चाललेय ची…!

तर बा. भ. बोरकर ह्यावर शोध घेताना माझ्याच जुन्या दुचाकी वाहनाचा लायसेन्स प्लेटचा क्रमांक “२०६८” असलेले गाणे योगायोगाने सापडले. ते वाहन विकून बरीच वर्षे लोटली (हे गोव्यातील एका गांवाचे नांव) तरीही नंबर अजून लक्षात आहे म्हणून त्याची ८वण ठेवून… आणि योगे तोच ह्या गाण्याला सापडला… म्हणून तेच गाणे निवडले…

बाकी त्या “२०६८” मधिल शून्य त्याला दोन सशासारखे कान लाविले की देवनागरी ४ ह्या अंकाप्रमाणेच दिसतो… हे ही तितकेच कलाकारिक सत्य आहे… काही लोक त्याला अँटेना म्हणतील! म्हणतात ना “देवा तुला नीट (हाही दारू पिण्याचा एक प्रकार) ओळखण्याची दृष्टी आम्हांस दे” हेच मागणे आता श्रीहरि!

आपला,
नामधारीष

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>