भोंदू…

ते द्वी इमारती माणसांनीच पाडल्यावर “God Bless अमेरिका” असे गाणाऱ्या किती जणांना तेल गळती च्या बाबतीत परमेश्वराला अगदी तस्सेच साकडे घालावेसे वाटले…?

अहो ह्या सृष्टीमधिल इतर जीवांची काळजी असती ना तर एव्हाना कुवेतच्या गल्फ वॉरच्या वेळच्या “God is watching from a distance” सारखे तरी काही गाणे ऐकू आले असते… तसे काही अजून तरी घडलेले जाणवत तरी नाही…

ह्याला भोंदूपणा म्हणायचे नाहीतर काय? कसे हे लोक अग्निपरिक्षा पास होणार सर्वकाही तो परमेश्वरच जाणे!

हजारो प्राणीमात्र (किंवा इतरेजन) मेलेतर चालतील पण आमची मूठभर माणसे मात्र नकोत मरायला…? आणि म्हणे हे जगाचे नेते… चमचभर पानी में कूदकर डूँबकर मर भी नही सकते और क्या बात बताते सबको….!

सब झूठ।

सबको सन्मती दे भगवान।
वेड्या मुशाफिराला सामिल सर्व तारे॥

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>