धसका: विद्या गुरूणां…

हरवले – सापडले विभाग प्रमुख यांचे मन हरवले आहे. त्यांना सविस्तर उत्तर कळविलेच आहे. ते प्रसिद्ध होईल अशी खात्री आजमितीला तरी देऊ शकत नाही म्हणून हे उत्तर..

धोंडोपंत, आपली वस्तू सापडेल… ईश्वर लीलेने ती सुरक्षितही असेल तोपर्यंत…

ही कोणत्या स्वामींची लीला तेवढे ओळखा पाहू… कोण?

हां आता भारतीय राष्ट्राध्यक्षांच्या व्यायामशाळेतील dumb-bells, किंवा रत्नागिरीच्या धूतपापेश्वर महादेव मंदीरातील दागिने यांच्याबद्दलचा होरा आम्ही सांगू शकत नाही कारण आम्ही अशा गोष्टींसाठी आमच्याच मनात (नामात?) एक रक्कम योजून ठेवतो ती आपोआप वसूलही (जमा non माज) होते…गोष्ट सापडल्यावर, कोणत्याही कलेक्शन एजन्सीची मदत न घेता! अशा सर्व कामांसाठी उपरी निर्दिष्टीतधोंडोपन्त नामक व्यक्तीची अवश्य मदत घ्यावी… :-)

इति,
संगणक श्रीधर स्वामी

फू.नो.: धोंडोपंत लिनक्स वापरतात की मायक्रोसॉफ्ट विंडोज हेही आपण त्यांनाच विचारावे… आम्ही सध्या Linux नामक संगणकीय व्यवस्था वापरतो हे विशेषेकरून नमूद करावेसे वाटते…

-=-=-=-=-=-=-=-=-=-


बहू शास्त्र धुंडाळतां वाड आहे।
जया निश्चयो येक तोही न साहे॥
मती भांडती शास्त्रबोधें विरोधें।
गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें॥१५७॥

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>