सत्याग्रह खूप झाले आणि होतीलही पण यशस्वी सत्याग्रह म्हणजे नक्की काय हे जर जाणून घ्यायचे असेल इच्छुकांनी त्रैमासिक सद्धर्म च्या जुलै २०१० च्या प्रकाशनाचे शेवटचे पान अवश्य भेटा.
त्या त्रैमासिकातील सुचनेचा आदर म्हणून आम्ही ते येथे पुनर्मुद्रित करू शकत नाही… त्याबद्दल दिलगीर…
ते वाचल्यावर…
सामर्थ्य आहे चळवळीचे।
तरी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे॥
हेही आपोआपच कळेल.
