ही ती सूचना…

आता ही सूचना प्रकाशित करणे हे देखिल बेकायदा आहे हे किती जणांच्या लक्षात येते ते पाहू…
कारण ही सूचना देखिल त्याच अंकात प्रसिद्ध झाली आहे…
आता वरील सूचना प्रसिद्ध केल्यानंतर…

हे प्रसिद्ध करणे क्रमप्राप्तच होते…
म्हणून…

आणि ते करीत असताना आम्ही जर गुन्हा केला असे वाटत असेल तर तो कोणाचा ह्याचा कृपया शोध घ्यावा ही सप्रेम विनंती.
कारण आम्ही गुन्हा कोणता केला ते प्रथम आपणांस सांगावे लागेल…
कळावे लोभ असावा.
आपला,
नातेवाईक आणि स्नेही
