खरं सांगायचे झाले तर आमच्या मते… तो हिरा तिकडेच ठेवाय हवा जोपर्यंत तो त्यांना बोचत नाय… आता ह्यांका सांस्कृतिक देवाणघेवाण कित्याक जाय… तो कोहीनूर बघत बसा म्हणांव… भेटेल तुमका देव थयच…। इकडे यायची पण काय्यक गरज नाय… तिकडून फक्त दररोज उगवत्या सूर्याला पाणी योडा म्हंजे जाले।
बोचाय लागला म्हंजे बोच्यातून जाळ व्हायला लागला की बोलवा एखांदा नवीन भारतीय आयुर्वेदिक वैद्य। मग तो मस्त ढुंगणबस्ती देईल आणिक जाळ थंड व्हईल…
काम एकदम सोप्पे आहे हो ते।
अवो हिरा म्हणजे पृथ्वीच्या पोटातला कोळसाच की वो… त्याला पैलू पाडेपर्यंत… तेव्हा अजून आटे पडले नाहीत हेच खरे।
