लिनक्स इंस्टॉलेशन – OpenSuse 10.3

Suseमागिल महिन्यात मी माझ्यासाठी डेल’चा नवीन लॅपटॉप घेतला. लॅपटॉप कॉन्फिगरेशन पुढिलप्रमाणे :

Vostro 1000, AMD Turion 64×2 TL-58 processor, Dell wireless 1395 WLAN MiniCard, ATI Graphix card .

लॅपटॉपवर जरी Windows XP – Home Edition ही Operating System होती तरी ‘लिनक्स’ शिवाय लॅपटॉपवर काम करणं मला थोडं कसंतरी वाटायला लागलं मी त्यावर ओपनसुसे १०.३ टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. हे करत असताना मला पुढील समस्यांना सामोरे जावे लागले.

१. ATI Graphics कार्ड शी काही कारणाने न जुळल्यामुळे XServer सुरू न होणे
२. Usb – mouse न चालणे.
३. wifi न चालणे

या सर्वही समस्यांवर उपाययोजना होउन माझ्या लॅपटॉपवर OpenSuse 10.3 अतिषय सुरळीतपणे ‘चालते’ झाले आहे. हे लिहीण्याचे कारण एवढेच की आपणापैकी कोणी या समस्यांनी हैराण झाल्यास घाबरून जाऊ नका, आपण माझ्याशी संपर्क करू शकाता मी आपणास मात्रा / काढा देऊ शकेन …

You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.
Leave a Reply

XHTML: You can use these tags: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>