तो झेंडा आज प्रदर्शित होणार होता ना त्याचे नांव बदलून आम्ही आता लुगडं असं केलेय… कारण त्ये सर्वांच्या (साऱ्यांच्या) भावनांचा आदर राखत्येय… आणि असल्या म्हॉलीवुडच्या (मंजे म्हमईचं ते म्हॉलीवुडच की वो) झेंड्याची आमाला काय गरज…
गरजू क्रांतिचा जयजयकार, गरजा जय जय कार क्रांतिचा
आणि सध्या ते लुगडं प्रत्येक जण तपासून बघतोय की (म्हणजे त्या लुगड्यात ही कशी दिसते ते अगदी कोणत्या गंधर्वांच्या स्त्री पार्टासारखे) ते ५ वारी आहे की ९ वारी ते… कोणीही नरवीर तानाजी नाही की जे म्हणेल अदोगर करा प्रदर्शन मग मी बगतो कोन हासतं आनी कोन रडतं त्ये…
वा! काय छान धुलाई चालू आहे… सर्व विशेष मान्यवरांची आणि त्यांच्या भावनांची… कारण निर्मात्ये आहेत अवधूत… तसा धू या शब्दाचा अर्थही कोंकणी भाषेत नवरी असाच आहेत… तेव्हा ऐका हो ऐका पैशाला दोन बायका… चाललेले दिसतेय.
अहो महोद, तिकडे रांचीत शिबू सोरेन मुख्यमंत्री पण झाले तुमी बसा इथेच लुगडी धुवत…
आमचं दादा कोंडके आज अस्ते तर मन्ले असते… “समद्या रांडच्यास्नी पैला स्वोताच्या चड्डीची नाडी ओवायला सांग बिगर पिन (किम्वा आकडा वा दाबण) लावता… मंग धुवंल मी तुजं लुगडं…”
नुस्ती चड्डी आनी नाडी एवडंच मिळेल हातात आनी नाडी चडवून दाखवायची चड्डीला… हाच… खेल खेला तुमी आता
शिवरायांचा ८वावा प्रताप॥

योग्य तेच लिहिले आहेत
मनापासून जय हो
Good marathi site