Tag-Archive for » देवमराठी «

कसाब मराठी शिकला ?

कसाब हा तर ‘बुआ’ पेक्षा हुशार मुलगा दिसतोय, खालील बातमीवरून हे सिद्ध होतय की तो मराठीत बोलायला शिकला .. उद्या त्याने “मी मुंबईकरच” असं म्हणू नाही‌ म्हणजे झालं ..

http://72.78.249.124/esakal/20100122/5520459122995110123.htm

प्रामाणिक (ला)कोड तोड्या

या कथेसाठी निखीलचा पामर-स्मृती हा ब्लॉग पहावा.