युएसबी लिनक्सवर स्वागत असो !
हे सर्व लिहिताना मी फेडोरा १० हे लिनक्स वापरतोय.
हि लिनक्स आवृत्ती ८ जी.बी. फ्लॅशड्राईव्हवर इन्स्टॉल केली.
My मराठी लिहिण्यासाठी अक्षरयोगिणी फॉन्ट व युडीट सॉफ्टवेअर वापरतो आहे.
युडीटसाठी मराठी किमॅप फाईल व अक्षरयोगिणी कॉन्फिगरेशन फाईल्स सोबत जोडलेल्या आहेत.
अक्षरयोगिणी फॉन्ट येथून डाऊनलोड करावा.

